Friday, 22 April 2016
Death on the Nile: A Hercule Poirot Mystery (Hercule Poirot Mysteries) Paperback – February 1, 2011 by Agatha Christie (Author), english fiction
The Queen of Mystery has come to Harper Collins! Agatha Christie
, the acknowledged mistress of suspense—creator of indomitable
sleuth Miss Marple, meticulous Belgian detective Hercule Poirot, and
so many other unforgettable characters—brings her entire oeuvre of
ingenious whodunits, locked room mysteries, and perplexing puzzles
to Harper Paperbacks…sending Hercule Poirot on a journey to Egypt
in one of Agatha Christie’s most famous mysteries, Death on the Nile.

Khekada, खेकडा Language: मराठी Authors: रत्नाकर मतकरी Category: कथासंग्रह, गुढकथा, katha sangrah, ratnakar matkari
जसे 'तुमची गोष्ट' आरंभीच लेखक सांगतो, "ही तुमची गोष्ट आहे म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी" आणि शेवटीही निक्षून सांगतो, "तुमची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली शक्यता सांगितलेली एवढेच". पण तरीही या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन आहे, त्याचा प्रभाव इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श तुमच्या मनीमानसी नसूनही तुमच्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना तुम्ही अनुभवता.
रत्नाकर मतकरी हे एक सिद्धहस्त कथाकार आहेत आणि या कथासंग्रहातील कथा मराठी भाषेत तरी दुर्मिळ अशा आहेत. या कथांचे अन्य भाषांतून अनुवाद झाले तर ते फक्त मतकरींचेच प्राप्त यश वृद्धिगंत करतील असे नव्हे, तर परिणामी मराठी भाषेलाही ललामभूत ठरतील.
kolhatyache por, marathi , atmacharitra by kishor shantabai kale
किशोर काळे यांचे गाजलेले आत्मकथन. आपल्यासारख्याच हाडामासांच्या माणसाला दुसरा माणूस दुय्यम ठरवून सर्वांत खालच्या पायरीवर आणून ठेवतो. त्याला हीन वागणूक देतो. याचं व्यवस्थेत राहून समाजाशी संघर्ष करून स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कोल्हाट्याच्या पोराची ही कहाणी.
हा पोर पिता कोण हे माहीत नाही, म्हणून आईचे नाव लावतो. त्याची आई नाचण्याच्या धंद्यातून बाहेर पडली, तरी आयुष्याची परवड काही थांबली नाही. हे पोर मात्र कुंटणखान्यात राहून शिक्षणाच्या गंगेत न्हाऊन निघते. डॉक्टर होते. अशा पोरांना बाहेर कोण काढणार, हा प्रश्नही वाचताना उभा राहतो.

Khade & Orakhade ( खडे अणि ओरखडे ) By: D M Mirasdar In: Vinodi katha
राजकारण हे काही मिरासदारांचे क्षेत्र नाही. दैनंदिन राजकारणाशीही त्यांचा संबंध नाही. दैनंदिन वृत्तपत्रे वाचून आणि क्वचित प्रसंगी राजकीय नेत्यांची भाषणे ऐकून सामान्य माणसाला जे काही राजकारणाचे ज्ञान होते, तेवढेच त्यांचे ज्ञान आहे; पण पिंड विनोदी लेखकाचा आहे. माणूस नावाच्या प्राण्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. राजकारणातील माणसाकडेही याच कुतूहलाने ते पाहतात. त्यामुळे या क्षेत्रातल्या अनेक प्रकारच्या विसंगती आणि हास्यकारक घटना, वक्तव्ये याकडे त्यांचे लक्ष जाते. त्यातूनच या स्वरूपाच्या लेखनाचा किंवा टीकाटिप्पणीचा जन्म झाला. विडंबन, उपहास, अतिशयोक्ती, उपरोध या विनोदाच्या भात्यातील अस्त्रांचा वापर यात त्यांनी विपुलतेने केला आहे.
Navetil Tin Pravaci ( नावेंतील तीन प्रवासी ) By: D M Mirasdar In: Vinodi katha
"उत्तम भाषांतर किंवा अनुवाद हे येरागबाळाचे काम नव्हे हे खरेच आहे. पण रूपांतर हा त्याहीपेक्षा आणखी अवघड उद्योग. मूळ कलाकृतीतील वातावरण, व्यक्तीचे स्वभावविशेष, घटना, निवदनशैली आणि या सर्वांना सुसूत्र बांधणारे लेखकाचे व्यक्तिमत्व या सर्व भानगडी रूपांतरात टिकणे महाकठीण. एक धरावे तर दुसरे निसटते. दुसरे पकडावे तर तिसरे गडप होते. फार चमत्कारिक अनुभव. इतकेही करून कुठेतरी काहीतरी रहातेच. गच्च बसवलेल्या टोपीच्या आतून हॅटचे टोक लोंबताना कुणकुणला दिसते. एखाद्याच्या पायात सफाईने जरी चपला अडकवल्या तरी हे खरे बूटमोज्याचे पाय, हे सुप्रसिद्ध, चाणाक्ष्य वाचक पटकन ओळखतो. मग सगळी गंमत निघून जाते.
जेरोम के जेरोम यांच्या "थ्री मेन इन ए बोट" या गाजलेल्या पुस्तकाचे हे रूपांतर."
प्रस्तावनेतून

Makadmeva (माकडमेवा) By: D M Mirasdar In: Vinodi katha sangrah, marathi
१. देशी उपाय
२. कुत्र्याचे शेपूट
३. भोकरवाडीत छत्रीधारी सैनिक
४. जेलरसाहेबांची गोष्ट
५. साहेब
६. निरंजन महाराज
७. मुले पळवण्याचा प्रकार
८. शाळेतील संततीनियमन
९. डोअरकीपरचा सूड
१०. पोलिसी खाक्या
११. अब्रु
महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे खास पीक असते तसा गावरान विनोदही असतो. गाव-ओढ्यासारखाच तो सतत खळाळत असतो आणि हरेक पाण्याची चव, तशी या विनोदाची चवही वेगळी असते, खास असते. भंपक माणसांनी मारलेल्या बढाव्यांतून, अडाण्यांच्या आणि अश्रापांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणीतून, तरण्यांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. रोज हसावे असे काही घडत असते. हरबर्याची आंब, रात्री कोवळ्या पिकावर फडके पसरून सकाळी धरता येते, पण पाणी दिलेल्या, कणसं, लोंब्या धरलेल्या उभ्या पिकांचा वास धरणे कठीण. मिरासदारांची शहाम्मत अशी की त्यांनी हा विनोद धरला आणि तोसुद्धा त्याच्या खास चवीसकट.

Tuesday, 19 April 2016
Bhokarwaditil Rasvantigruha By: D M Mirasdar In: Katha sangrah, vinodi, marathi
दुकानदारीची सदोबाची काय कल्पना होती कोण जाणे ! गिर्हाईक वाढवण्यासाठी नित्य काही करावे लागते, निरनिराळ्या योजना आखाव्या लागतात, दुकानाची आकर्षक सजावट करावी लागते, या गोष्टी त्यांच्या गावीही नव्हत्या. अर्थात हा त्यांचा दोष नव्हता. गावचे वातावरणच तसे होते. सगळेच दुकानदार एकाच छापातले गणपती होते, दुकान मांडून बसायचे, गिर्हाईक आले तर सौदा करायचा, नाही आले तर निवांत बसायचे. मुद्दाम कसलीही हालचाल करायची नाही, अशीच एकूण पद्धत होती. आधुनिक विक्रीकलेचा गंधही त्या काळात गावाला नव्हता. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. भरभराटीची आणि सुबत्तेची काही वर्षे संपली. गिर्हाईक कमीकमी होत गेले. फार हाल झाले त्यांचे ... शेवटी सदोबा नेवासकर अन्नान्न करत मेला !
The Alchemist, April 15, 2014 by Paulo Coelho (Author), english fiction, self help, motivational book
A special 25th anniversary edition of the extraordinary international bestseller, including a new Foreword by Paulo Coelho.
Combining magic, mysticism, wisdom and wonder into an inspiring tale of self-discovery, The Alchemisthas become a modern classic, selling millions of copies around the world and transforming the lives of countless readers across generations.
Paulo Coelho's masterpiece tells the mystical story of Santiago, an Andalusian shepherd boy who yearns to travel in search of a worldly treasure. His quest will lead him to riches far different—and far more satisfying—than he ever imagined. Santiago's journey teaches us about the essential wisdom of listening to our hearts, of recognizing opportunity and learning to read the omens strewn along life's path, and, most importantly, to follow our dreams.
Dare to Win Paperback – February 1, 1996 by Jack Canfield (Author), self helf, motivational, english
Will you take the dare?
Jack Canfield and Mark Victor Hansen believe that life has much more to offer us...if we dare to reach for it. Dare To Win offers a plan for doing just that--by developing the kind of confidence and self-esteem that allows each of us to think like a winner. This simple program can work for anyone, no matter what their personal goals. Dare to conquer your fears and accept life's challenge. Dare to Win.
In the authors' own words:
Amazing results! That's what we all want in our lives.
We might want more money. Or perhaps it's a more stimulating job we desire. Maybe it's true love, or a more gratifying sexual relationship. We might secretly dream of being in the movies, or of being president of a corporation, or even of entering politics.
In our dreams we all aspire to greater things. Yet a great many of us simply aren't getting the results we want. We don't have enough money, romance, success or joy in our lives. We don't feel fulfilled or satisfied. In some very deep and personal way, we sense that we aren't living up to our full potential, that we aren't winners.
Why?
Why aren't we all what we want to be? Why don't we have all that we want? Why aren't we prosperous and blessed with the world's abundance? What's holding us back?
Copyright 1994 Jack Canfield and Mark Victor Hansen

Eat, Pray, Love: January 30, 2007 by Elizabeth Gilbert (Author), english fiction
Elizabeth Gilbert’s Eat Pray Love touched the world and changed countless lives, inspiring and empowering millions of readers to search for their own best selves. Now, this beloved and iconic book returns in a beautiful 10th anniversary edition, complete with an updated introduction from the author, to launch a whole new generation of fans.
In her early thirties, Elizabeth Gilbert had everything a modern American woman was supposed to want—husband, country home, successful career—but instead of feeling happy and fulfilled, she was consumed by panic and confusion. This wise and rapturous book is the story of how she left behind all these outward marks of success, and set out to explore three different aspects of her nature, against the backdrop of three different cultures: pleasure in Italy, devotion in India, and on the Indonesian island of Bali, a balance between worldly enjoyment and divine transcendence.

The Hindi-Bindi Club Paperback – May 1, 2007 by Monica Pradhan (Author), english fiction
For decades they have remained close, sharing treasured recipes, honored customs, and the challenges of women shaped by ancient ways yet living modern lives. They are the Hindi-Bindi Club, a nickname given by their American daughters to the mothers who left India to start anew—daughters now grown and facing struggles of their own.
For Kiran, Preity, and Rani, adulthood bears the indelible stamp of their upbringing, from the ways they tweak their mothers’ cooking to suit their Western lifestyles to the ways they reject their mothers’ most fervent beliefs. Now, bearing the disappointments and successes of their chosen paths, these daughters are drawn inexorably home.
Kiran, divorced, will seek a new beginning—this time requesting the aid of an ancient tradition she once dismissed. Preity will confront an old heartbreak—and a hidden shame. And Rani will face her demons as an artist and a wife. All will question whether they have the courage of the Hindi-Bindi Club, to hold on to their dreams—or to create new ones.
An elegant tapestry of East and West, peppered with food and ceremony, wisdom and sensuality, this luminous novel breathes new life into timeless themes.

the lord of the rings, J.R.R.Tolkien, english fiction kids
One Ring to rule them all, One Ring to find them, One Ring to bring them all and in the darkness bind them
In ancient times the Rings of Power were crafted by the Elven-smiths, and Sauron, the Dark Lord, forged the One Ring, filling it with his own power so that he could rule all others. But the One Ring was taken from him, and though he sought it throughout Middle-earth, it remained lost to him. After many ages it fell by chance into the hands of the hobbit Bilbo Baggins.
From Sauron's fastness in the Dark Tower of Mordor, his power spread far and wide. Sauron gathered all the Great Rings to him, but always he searched for the One Ring that would complete his dominion.
When Bilbo reached his eleventy-first birthday he disappeared, bequeathing to his young cousin Frodo the Ruling Ring and a perilous quest: to journey across Middle-earth, deep into the shadow of the Dark Lord, and destroy the Ring by casting it into the Cracks of Doom.
The Lord of the Rings tells of the great quest undertaken by Frodo and the Fellowship of the Ring: Gandalf the Wizard; the hobbits Merry, Pippin, and Sam; Gimli the Dwarf; Legolas the Elf; Boromir of Gondor; and a tall, mysterious stranger called Strider.
This new edition includes the fiftieth-anniversary fully corrected text setting and, for the first time, an extensive new index.
J.R.R. Tolkien (1892-1973), beloved throughout the world as the creator of The Hobbit, The Lord of the Rings, and The Silmarillion, was a professor of Anglo-Saxon at Oxford, a fellow of Pembroke College, and a fellow of Merton College until his retirement in 1959. His chief interest was the linguistic aspects of the early English written tradition, but while he studied classic works of the past, he was creating a set of his own.

The Power of Your Subconscious Mind November 24, 2008 by Joseph Murphy (Author), english self help, motivational
In The Power of Your Subconscious Mind, Dr. Joseph Murphy gives you the tools you will need to unlock the awesome powers of your subconscious mind. You can improve your relationships, your finances, your physical well-being. Once you learn how to use this unbelievably powerful force there is nothing you will not be able to accomplish. Join the millions of people who have already unlocked the power of their subconscious minds. I urge you to study this book and apply the techniques outlined therein; and as you do, I feel absolutely convinced that you will lay hold of a miracle-working power that will lift you up from confusion, misery, melancholy, and failure, and guide you to your true place, solve your difficulties, sever you from emotional and physical bondage, and place you on the royal road to freedom, happiness, and peace of mind.- Dr. Joseph Murphy
Aesop's Fables, english kids
Aesop, or Æsop (from the Greek Aisopos), famous for his Fables, is supposed to have lived from about 620 to 560 B.C. Aesop's Fables are still taught as moral lessons and used as subjects for various entertainments especially children's plays and cartoons.
The place of his birth is uncertain--Thrace, Phrygia, Aethiopia, Samos, Athens and Sardis all claiming the honour. We possess little trustworthy information concerning his life, except that he was the slave of Iadmon of Samos and met with a violent death at the hands of the inhabitants of Delphi. A pestilence that ensued being attributed to this crime, the Delphians declared their willingness to make compensation, which, in default of a nearer connexion, was claimed and received by Iadmon, the grandson of his old master. Herodotus, who is our authority for this (ii. 134), does not state the cause of his death; various reasons are assigned by later writers--his insulting sarcasms, the embezzlement of money entrusted to him by Croesus for distribution at Delphi, the theft of a silver cup.
Aesop must have received his freedom from Iadmon, or he could not have conducted the public defence of a certain Samian demagogue (Aristotle, Rhetoric, ii. 20). According to the story, he subsequently lived at the court of Croesus, where he met Solon, and dined in the company of the Seven Sages of Greece with Periander at Corinth. During the reign of Peisistratus he is said to have visited Athens, on which occasion he related the fable of The Frogs asking for a King, to dissuade the citizens from attempting to exchange Peisistratus for another ruler.

Mazya Baapachi Pend (माझ्या बापाची पेंड) By: D M Mirasdar In: Katha , Vinodi,marathi
शेंगदाण्याची पेंड... माझ्या बापाची पेंड बनल्यामुळे उडालेला सावळागोंधळ.... अनंता व केशव या शाळकरी मुलांमध्येही निर्माण झालेली भावकीतली तेढ.... स्वत:च्या अन् दुसर्याच्याही आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारी, नाना घोडकेची नव्याण्णवबादची एक सफर.... आई-बापाविना वाढलेल्या सोन्या बामणाची अधोगती.... मुलाच्या मृत्यूनंतरही कोरडा राहणारा रानमाणूस... शिष्याने गुरूलाच व्यावहारिक धडे देणारी व्यंकूची शिकवणी... हरवल्याचा शोध; पण...? आयुष्यातील अशी बोच विनोदी अंगाने मांडणारी द.मा. मिरासदारांची आणखी एक मिरासदारी!
मिरासदारी - द. मा. मिरासदारांच्या निवडक कथा Author: द. मा. मिरासदार, d m mirasdaar, vinodi marathi
द. मा. मिरासदार यांच्या निवडक कथा. मराठीतले प्रसिद्ध विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावेल.
"मी मिरासदारांकडून अपेक्षा करतो ती प्रदीर्घ उपहासकथेची नव्हे, तर विनोदी कादंबरीची. त्यांच्या प्रतिभेची सहजप्रवृत्ती उपहासापेक्षा विनोदाकडेच अधिक आहे. व्यक्तिविशेष, आणि प्रसंगविशेष ह्यामधील हास्यबीजे नेमकी ओळखण्याची व खुलवण्याची जशी त्यांच्या ठिकाणी शक्ती आहे तशीच चेहर्यावरचे उसने गांभीर्य थोडेही ढळू न देता असल्या व्यक्तिप्रसंगातून जन्मलेल्या एखाद्या हास्योत्पादक घटनापरिस्थितीचे मिस्किल निवेदन रंगवण्याची त्यांच्या ठिकाणी एवढी अपूर्व शक्ती आहे की उपहासाचा ताण भासू न देणार्या विशुद्ध हास्याची एकसारखी निर्मिती साधणारी प्रदीर्घ कथा ते लिहू शकतील असे अगदी राहून राहून वाटते."
--- वा. ल. कुलकर्णी

Brer Rabbit's a Rascal by Enid Blyton (Author), english kids
Brer Rabbit will never learn! He loves to play jokes, tricks and set traps for his friends – but once in a while, they beat him at his own game! These timeless stories of the briar patch trickster are re-told in Blyton’s hugely popular and successful style.
Enid Blyton is arguably the most famous children’s author of all time, thanks to series such as The Wishing-Chair, The Faraway Tree, The Mysteries, The Famous Five and The Secret Seven. In these three Brer Rabbit stories, readers can enjoy all the magic, fun and adventure one can be guaranteed of when they open a Blyton classic.
Secret Seven: 5: Go Ahead, Secret Seven by Enid Blyton (Author), english fiction kids
The Secret Seven are siblings Peter and Janet, and Jack, Barbara, Pam, Colin and George. Together they are The Secret Seven - ready to solve any mystery, any time - in Enid Blyton's classic series of 15 mystery novels.
In book five, a sinister-looking man gets George in trouble with the police. The Secret Seven are outraged. Spying on him, the gang are certain he's bad news, but what exactly is he up to?
They need to investigate, and solve the mystery, once and for all.
First published in 1953, this edition contains the original text and is unillustrated.
The Adventures of Tom Sawyer Paperback – June 24, 2015 by Mark Twain (Author), english fiction kids
The Adventures of Tom Sawyer by Mark Twain is an 1876 novel about a young boy growing up along the Mississippi River. The story is set in the fictional town of St. Petersburg, inspired by Hannibal, Missouri, where Twain lived. Tom Sawyer lives with his Aunt Polly and his half-brother Sid. Tom dirties his clothes in a fight and is made to whitewash the fence the next day as punishment. He cleverly persuades his friends to trade him small treasures for the privilege of doing his work. He then trades the treasures for Sunday School tickets which one normally receives for memorizing verses, redeeming them for a Bible, much to the surprise and bewilderment of the superintendent who thought "it was simply preposterous that this boy had warehoused two thousand sheaves of Scriptural wisdom on his premises—a dozen would strain his capacity, without a doubt." Tom falls in love with Becky Thatcher, a new girl in town, and persuades her to get "engaged" by kissing him. But their romance collapses when she learns Tom has been "engaged" previously to Amy Lawrence. Shortly after Becky shuns him, he accompanies Huckleberry Finn to the graveyard at night, where they witness the murder of Dr. Robinson.
Monday, 18 April 2016
PRATEEKSHA, RANJIT DESAI, KADAMBARI
PRATIKSHA , RANJIT DESAI, KADAMBARI
Summary of the Book
प्रतीक्षा' ही कादंबरी रणजित देसाईंच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित झाली. पुनर्लेखनासाठी देसाईंनी ती बाजूला ठेवून दिली होती. परंतू पुनर्लेखन होवू शकले नाही. या कादंबरीत एक भावपूर्ण प्रेमकहाणी चित्रित झालेली असून यातील वातावरण आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. संपूर्ण कथानक हिमालयाच्या परिसरात घडते.
कादंबरीचा नायक अतृत्प आणि असफल प्रेमजीवनातून आलेल्या निराशेपोटी भटकत असतो. खर्या प्रेमासाठी फिरत फिरत हिमालयात येतो आणि येथेच त्याची नायिकेशी गाठ पडते.
नायक अतिशय हलक्या व भावपूर्ण अंत:करणाचा आहे. तर नायिका सुंदर, सत्वशील, प्रमळ, संयमी कर्तव्यदक्ष आणि विचारी आहे. अतिशय अलगदपणे या दोघांमधील भावबंध विणले जातात. ती हळूहळू घट्ट होणारी वीण वाचकाला मंत्रमुग्ध करते. प्रेमाचा संयमित आविष्कार हा अधिक शृंगारिक असतो याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना येतो. बाबांच्या व्यक्तिरेखेतून पाप, पुण्य, प्रेम जीवन परमेश्वर इत्यादी विषयांची वेगळी पण ठाम मते वाचकांपुढे येतात. कथेला आणि व्यक्तीरेखनाला पुष्टी देणारे विचार म्हणून कादंबरीत त्याला विशेष स्थान आहे. कादंबरीतील वातावरण निर्मिती ही लक्षणीय आहे.
निसर्गवर्णनाबरोबरच लोकजीवनाचेही चित्रण येथे आढळते. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचे रहस्यपूर्ण कथानक रंगवून लेखकाने ही छोटेखानी कादंबरी वाचकांच्या मनाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे.

PRAPAT, RANJIT DESAI, KADAMBARI
Summary of the Book PRAPAT RANJIT DESAI, KADAMBARI
देसाईंच्या कथा खर्या अर्थानं फुलल्या त्या ऐतिहासिक वातावरणात व अस्सल ग्रामीण ढंगात, परंतु सूक्ष्म निरिक्षणशक्ती आणि अत्यंत संवेदनशील मन यामुळं त्यांना शहरी जीवनातील मर्मभेदी सत्य दर्शनानं अस्वस्थ केलं. यातूनच "प्रपात’ च्या कथांचा जन्म झाला. देसाईंच्या नेहमीच्या कथांपेक्षा या कथा वेगळ्या आहेत. जीवनातील विशिष्ट क्षणांविषयी, नाट्याविषयी, शहरीजीवनात हरघडी अनुभवायला येणार्या कठोर, रूक्ष क्षणांविषयी विचार करायला लावणार्या आहेत. या कथा अभिजात, संतुलित रूपात्मक जाणिवेच्या आहेत. "स्पर्श’ या कथेत नोकरी करणार्या शहरातील स्त्रीला ज्या बिभित्स नजरा, ओंगळवाणे स्पर्श व त्याच त्या किळसवाण्या भावनांच्या प्रवाहातून दररोज जावे लागते, यामुळं तिच्या मनावर उठणार्या ओरखड्यांचे चित्रण आहे. तर "मृद्गंध’ मध्ये एका वारांगनेच्या मनाची हळूवार ओळख आहे.
कथा जसजशी वाचत जावी तसतसा वाचक त्यात गुंतत जातो आणि कथेचा शेवट त्या विचारांना चालना देतो.

PAWANKHIND, RANJIT DESAI, KADAMBARI
Summary of the Book
पावनखिंड ही रणजित देसाई यांची शेवटची ऐतिहासिक कादंबरी.
1960 नंतरच्या ऐतिहासिक कादंबरीच्या परंपरेतील वेगळ्या प्रकारची कादंबरी लिहिण्याचा हेतू मनात धरून देसाईंनी ही कादंबरी लिहिली. बाजीप्रभू देशपांडेंनी प्राण पणाला लावून घोडखिंड लढवली आणि राजांचे प्राण वाचले. बाजीने स्वराज्यासाठी आपल्या निष्ठा आणि पराक्रमाच्या सहाय्याने खिंडीची पावनखिंड बनवली. बाजीच्या देदिप्यमान देशभक्तीचे, अतुलनीय शौर्याचे, वीरश्रीपूर्ण चित्रण या कादंबरीत आढळते.
या कादंबरीतील स्थळांचे, गडांच्या परिसरातील धामधुमीचे, लढायांचे, जय-पराजयाच्या निमित्ताने पहावयास मिळणार्या आशा-निराशांचे चित्रण योग्य वातावरणनिर्मिती करते. या पार्श्वभूमीवर बाजीप्रभूंच्या वीरमरणाचे करुणरसपूर्ण वर्णन कादंबरीची रसक्ता आणि भावपूर्णता वाढवत नेते.
वाक्प्रचार, म्हणी, स्वगत आणि सूचक व नाट्यपूर्ण अर्थाने भरलेले संवाद हे या पुस्तकाचे विशेष जाणवणारे वैशिष्ट्य.
शिवशाहीतील पराक्रमी पुरूषावर लिहिली गेलेली मराठीतील ही पहिली कादंबरी.

MORPANKHI SAVLYA, RANJIT DESAI, KATHA SANGRAH
Summary of the Book
रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत.
कादंबरी-लेखनामुळं त्यांनी दिगंत कीर्ती मिळवली असली, तरी त्यांनी साहित्यिक कर्तृत्वाचा आरंभ कथालेखनानंच केला होता.
सुरुवातीच्या काळात त्यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण वास्तवाचा वेध घेतला. त्यानंतर इतिहासाच्या गर्भरेशमी, अद्भुतसुंदर वातावरणात नेणार्या मनोवेधक कथाही त्यांनी लिहिल्या. संगीत-क्षेत्रात अलौकिक यश संपादन करणार्या काही कलावंतांची सुखदु:खंही त्यांनी आस्थेवाईकपणे चितारली. पुढच्या काळात त्यांनी अत्यंत प्रवाही शैलीत काही निसर्गकथाही लिहिल्या, काही नक्षत्रकथा लिहिल्या, काही रूपककथाही लिहिल्या.
"मोरपंखी सावल्या’ या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहात निसर्गाच्या सावलीत वाढणार्या प्राण्यांच्या पंधरा कथा साक्षेपानं एकत्रित केलेल्या आहेत. या सर्व कथांचं विलक्षण वैशिष्ट्य असं, की त्या पूर्णत: मानवविरहित आहेत.
कथासूत्रात बांधलेली ही ललित्यपूर्ण निसर्गचित्रं पाहून आणि अनुभवून, रणजित देसाई हा आपल्या काळातील केवढा थोर साहित्यिक आहे, याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.

MEGH, RANJIT DESAI, KATHA SANGRAH
Summary of the Book
रणजित देसाई यांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेला हा संग्रह माणसांच्या सर्व भावभावनांचं प्रत्ययकारी दर्शन घडवणारा आहे.
रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत.
लेखनाच्या सुरुवातीच्या काळात कथांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण जीवनाचा वेध घेतला. त्याच काळातला हा संग्रह.
घराणं, इभ्रत, प्रतिष्ठा, गावकी, वैर या धाग्यांनी विणलेल्या कथा मनाच्या तळापर्यंत पोहोचतात. जिथं घराण्याची पत सांभाळण्यासाठी आपला जीव पणाला लावणारी माणसं, आप्तेष्टांच्या प्रेमापोटी सर्वस्व उधळणारी माणसं या कथांमधून भेटतात, तिथंच स्वार्थापोटी रक्ताच्या नात्यांना काळिमा फासणारी माणसंही भेटतात.
लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.

MADHUMATI, RANJIT DESAI, KADAMBARI
Summary of the Book
"रणजित देसाई’ यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्भुतरम्य वातारणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या, सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे.
वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादि पात्रे त्यांच्या कथेत स्वप्नातल्याप्रमाणे वावरत आहेत. कलेसाठी आणि प्रेमासाठी ती आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात; आणि त्याची मुळीच खंत मानीत नाहीत.
रणजित देसाईंच्या कथांत वावरणार्या स्त्रिया रूपवान, नाजूक, कलावंत आणि त्यागी आहेत. नायकीण असो, गाणारी असो वा कुलवती असो, त्यांनी तिच्या स्त्रीमनाचा, तिच्या मृदुलतर भावनांचा आविष्कार करताना आपली लेखणी मुलायमपणे वापरली आहे.
रणजित देसाईंच्या लेखणीत प्रसाद आहे, माधुर्य आहे; वाचकाला रम्य वातावरणात नेऊन वास्तवता विसरावयास लावणारी जादू आहे. आपल्या कथेची पार्श्वभूमीही ते मोठ्या कल्पकतेने, कथेतली स्वप्नमयता वाढावी, अशा तर्हेने वापरतात. त्यांच्या अवलोकनशक्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे.
त्यांच्या कथांतील वातावरण वास्तवापेक्षा अद्भुततेकडे झुकणारे असले, तरी पण त्यातून आकाराला येणार्या व्यक्ती मात्र मानवी जगातल्या आहेत. आपल्या सुखात रंगणार्या अन् आपल्या दु:खात पिचणार्या, त्यांच्या कोमल हृदयाचे त्यांनी केलेले चित्रण इतके जिवंत आणि चटकदार आहे, की ते अवलोकिताना वाचक हसावा नि रडावा...’

LAKSHYA VEDH, RANJIT DESAI, KADAMBARI
Summary of the Book
सुलतानी राजवटीविरुद्ध उठाव करून हिंदूंचं स्वतंत्र राज्य उभं करण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी उभं आयुष्य वेचलं स्वराज्य उभ करताना सुरुवातीला अनेक संकटं उभी राहिली. या संकटापैकी सर्वात पहिलं आणि मोठं संकट म्हणजे अफझलखानाची स्वारी. प्रचंड सैन्यानिशी खानानं स्वराज्यावर चढाई केली. राजांना जिवंत पकडून नेण्याची त्याची गर्वोक्ती होती. तर खानाला मारल्याशिवाय स्वराज्याबद्दल दबदबा निर्माण होणार नाही हे राजे जाणून होते.
शिवाजी अफजल भेटीत जे भीषण नाट्य घडले आणि जी अभूतपूर्व कत्तल मराठ्यांनी केली त्याला इतिहासात तोड नाही. या विलक्षण नाट्याचे चित्रण करणारी ही कादंबरी.

KATAL, RANJIT DESAI, KATHA SANGRAH
Summary of the Book
1948 साली कूळकायदा आला. या कायद्यानं शेकडो वर्ष अबाधित राहिलेली जीवनाची घडी पार विसकटून गेली. पड जमिनीला प्रथम नांगर लागताच जमिनीची जी दशा होते, तीच दशा ग्रामीण भागातल्या सुप्त व संथ जीवनाला प्राप्त झाली. जमिनीच्या आसर्यानं जीवन जगणारे सारे समाजथर या कायद्यानं बदलले. इनामदारांपासून ते छोट्या शेतकर्यांपर्यंत, देवस्थानापासून ते बारा बलुतेदारारांपर्यंत. इनामदाराच्या मिराशीवर कुळांकडून खंड वसूल करणारा देसाई, देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी, खोत यांच्यासारखा वतनदार-वर्ग जसा जमिनीला मुकला, तसाच, शहरांत गिरण्यांतून काबाडकष्ट करीत, आयुष्यभर राबत, मिळालेली कमाई गावी पाठवून जमीन विकत घेतलेला मजूरही ती जमीन कुळाच्या हाती सुपूर्द करून मोकळा झाला.
याच काळात नवनवीन स्थित्यंतरं घडत होती. नव्या सुधारणा विजेच्या वेगानं घडत होत्या. त्यांचा धक्का बसला खेड्यांतून चालत आलेल्या पिढ्यान्पिढ्यांच्या एकत्र कुटुंबपद्धतीला. जमीनविषयक झालेल्या कायद्यांनी घराघरांतून वाटण्या सुरू झाल्या. बाप-मुलगा, भाऊ-भाऊ यांच्यांत भांडणं सुरू झाली. सारं ग्रामीण जीवन या नांगरटीत उलथंपालथं झालं.
या बदलत्या जीवनाचा, बदलत्या संस्कारांचा मागोवा घेणार्या, रणजित देसाईंच्या सिद्धहस्त शैलीतील "पेरा उगवला’ आणि "पांढर उठली’ या मस्तक सुन्न करणार्या दोन दीर्घकथांचा अविस्मरणीय संग्रह : "का त ळ’!

KAMODINI, RANJIT DESAI, KATHA SANGRAH
Summary of the Book
कमोदिनी' हा रणजित देसाई यांच्या दहा कथांचा संग्रह. मानवी जीवनात प्रेम ही एक महत्त्वाची भावना आहे. दोन व्यक्तींमध्ये काय नाते आहे त्याप्रमाणे या प्रेमाचे स्वरूप बदलते. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, गुरू-शिष्या अशा संबंधातच नाही, तर कोठीवर जाऊन प्रेम करण्याच्या संबंधातसुद्धा प्रेमाचे वेगवेगळे कंगोरे दिसतात. या संग्रहातील बहुतेक कथा विविध घटनांमधून या भावनेचा शोध घेणार्या आहेत. कथेतील पात्रांच्या प्रभावी चित्रणातूनदेखील मानवी भावनांचा वेध घेता येतो. 'अखेर' या कथेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उत्कट देशभक्तीचा घेतलेला मागोवा हे याचेच उदाहरण आहे.
GANDHALI, RANJIT DESAI, KATHA SANGRAH
Summary of the Book
ऐतिहासिक व्यक्तींवर लेखन करताना देसाईंच्या लेखणीला विशेष बहर आला आहे. गंधालीतील कथाही अशाच व्यक्तींवर, प्रसंगांवर आधारित आहेत. वाचकांची अभिरूची लक्षात घेऊन ऐतिहासिक व्यक्ती विषयी त्यांनी केलेले कलात्मक पातळीवरचे भाष्य, त्यातील प्रामाणिकपणा आणि त्यामागची तळमळ या कथातून जाणवते.
स्वप्नवत वातावरण, करूण, शोकात्म शेवट यानं या कथा वाचकाला भारावून टाकतात देशप्रेम, कलामूल्य अशा गोष्टींसाठी जीवन उधळून देणारी आगळी ठसठशीत व्यक्तीचित्रे यामुळे कथा व कथानायक वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात.
मनाला उदात्ततेची, शौर्याची जाणीव करून देणारे. व्यक्तीचित्रण, विषयांची निवड करण्याचे कौशल्य आणि मनाला गुंग करण्याचा एकूण परिणाम घडवणारे भाषासामर्थ्य यामुळे "गंधाली’ वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.

bari, ranjit desai, kadambari. बारी
Summary of the Book
स्वामी', 'राधेय' सारख्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वाभोवतीच्या कादंबर्या लिहिण्याआधी रणजित देसाई ह्यांनी लिहिलेली ही वास्तववादी कादंबरी. आपल्या ह्या पहिल्याच कादंबरीबद्दल कादंबरीच्या प्रारंभीच त्यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरहून मोटारीने बेळगावला जाताना वाटेवर सुतगट्टी हे गाव लागते. तेथून काकती गावापर्यंतची पंधरावीस मैलांची, अगदी दाट गहिर्या जंगलाने वेढलेली वाट सुतगट्टीची, बारी म्हणून ओळखली जाते. भर दुपारीही अंधारून यावे असा हा भाग . ह्या बारीची, त्या जंगलाच्या आसर्याने वाढणार्या बेरड जमातीची ही कथा आहे. पोटच्या पोराचे हातपाय दुखावले तरी बेरड हळहळणार नाही, पण जंगलातल्या उभ्या झाडावर कुणी अकारण कुर्हाड चालवली तर त्याचे डोळे भरून येत असे बेरडांचे त्या जंगलावर, त्या बारीवर प्रेम. आता ते जंगल तसे घनदाट उठले नाही. बदलत्या काळाच्या सुसाट वार्याने बेरडांचे जीवनही तसे राहिले नाही. सारे काही बदलून गेले आहे- रुपाने, गुणाने, बैलगाड्यांनी केलेल्या चाकोर्यांचे पट्टे घेऊन आजूबाजूच्या जंगलराईने अंगावरच्या लाल धुळीने धुंद झालेली आणि शिट्या किंकाळ्यांनी रात्री-अपरात्री जागी होणारी ही बारी आता तोंडाला डांबर पासून रात्रंदिवस मोटारींची घरघर ऐकून निपचित पडून राहिली आहे- त्या सुनगट्टीच्या बारीची, तिच्या आसर्याने वाढणार्या बेरड जमातीची ही कहाणी आहे.
आपल्या पुढील लेखकीय वाटचालीत रणजित देसाई ह्यांनी खरे करून दाखविते असे,त्यांच्या ह्या पहिल्याच कादंबरीला प्रस्तावना लिहितांना वि. स. खांडेकर ह्यांनी सांगितलेले सूत्र होते- "स्वत:वर असंतुष्ट असणारा कलावंतच सदैव प्रगती करू शकतो."

बाबुलमोरा , babulmora, ranjit desai, katha sangrah
ऐतिहासिक व सरंजामशाही वातावरणाला साजेशी खानदानी डौलदार ललितरम्य भाषाशैली, रोमँटिक प्रतिमासृ, आखीव रेखीव नाट्यपूर्ण कथानक. या वैशिष्ठ्यांनी सजलेला हा कथासंग्रह. या संग्रहातील सहा कथा ऐतिहासिक आणि दहा संगीत प्रधान आहेत.
कलावंताचे खाजगी जीवन, लहरीवृत्ती, व्यसनाधीनता, उदारता, कलेवरील निष्ठा, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, मानसिक अस्वास्थ्य, कलंदरवृत्ती इत्यादी पैलूंचे दर्शन लेखकाने वेगवेगळ्या कथांतून घडवले आहे. तर ऐतिहासिक कथांपैकी बहुतेक कथांतून शृंगार आणि वीररसाची प्रचिती येते. "वेडात दौडले सात’ या कथेत राज्यासाठी हौतात्म्य पत्करणारा पराक्रमी प्रतापराव आणि त्याच्यावरील निस्सीम प्रेमापोटी प्राणार्पण करणारी निर्मला या दोघांच्या त्यागमय भावजीवनाची नितांतसुंदर कहाणी सांगितली आहे.
देसाईंच्या कथेचे लक्ष माणसातल्या मूल्यांवर स्थिरावले आहे. सत्य, न्याय, परोपकार, निष्ठा, त्याग, दया, भक्ती इत्यादी मूल्यांच्या जोपासनेमुळे होणारा परिणाम त्यांच्या कथेंत सूचित होताना दिसतो. मग ती व्यक्ती ऐतिहासिक काळातील असो, संगीत क्षेत्रातील असो, ग्रामीण भागातील असो किंवा एखाद्या शहरातील असो. मनाचा ठाव घेणार्या कथा.

अभोगी Language: मराठी, Authors: रणजित देसाई Category: कथा, कादंबरी, abhogi, ranjit desai, marathi kadambari
अभोगी'चा अभ्यास करताना कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरणनिर्मिती,
भाषाशैली यापेक्षा प्रामुख्याने रचनापद्धतीचा विचार प्रकर्षाने करावा लागतो.
कारण रणजित देसाईंच्या इतर कादंबर्यांच्या तुलनेत या कादंबरीची रचना
वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. फ्लॅशबॅक पद्धतीने कथानक उलगडत
जाण्याचे तंत्र लेखकाने अवलंबले आहे. "नियतीने लादलेल्या, काहीवेळा
स्वेच्छेने स्वीकारलेल्या जीवनातल्या अपूर्णतेचा डोळस स्वीकार आणि कलेपेक्षा
माणुसकी श्रेष्ठ ठरवणारा मूल्यविचार हे या कादंबरीचे प्रमुख सूत्र आहे" अशा
नेमक्या आणि समर्पक शब्दात दीपक घारे यांनी व्यक्त केलेला अभिप्राय
'अभोगी' चे नेमके स्वरूप स्पष्ट करणारा आहे.
महेश आणि कैलास या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून लेखक स्वजीवनातील
घटना, आवडीनिवडी, मृत्यूविषयीचे चिंतन, कलावंत म्हणून वाट्याला आलेले
अनुभव याविषयीचा तपशील मोठ्या कौशल्याने मांडताना दिसतो. प्रकृती
स्वास्थ्यासाठी घटप्रभेला काही काळ राहणे, मंगेशीवरील श्रद्धा,
संगीताविषयीची आवड, गायकांवरील निष्ठा व जवळीक, कलेसाठी त्याग
करण्याची वृत्ती, उतरत्या वयातील एकाकीपणाचे शल्य, जीवनातील
जोडीदारांविषयीचे संमिश्र अनुभव इत्यादी बाबतीतील साम्य सहज लक्षात
येण्याजोगे आहे. "दादांच्या एकाकी जीवनाचं प्रतिबिंब डॉ. कैलासमध्ये सरळ
सरळ दिसतं", या आनंद यादवांच्या विधानातूनही याला पुष्टी मिळते.
'अभोगी' हे या कादंबरीचे शीर्षक अर्थपूर्ण व सूचक आहे. किंबहुना
आशयानुरूप सार्थ शीर्षक ही या कांदबरीची एक जमेची बाजू आहे.
कादंबरीच्या शेवटी महेश कैलासला 'अभोगी' ऐकवतो. त्यात मनमुराद जागा
घेतो. तेव्हा कैलास त्याविषयी समाधान व्यक्त करतो. महेशला सूर
सापडल्याबद्दल त्याचा ऊर भरून येतो. "सप्तसुरांतून गाणं कधीच उपजत
नसतं. ते मनातून उपजावं लागतं. त्या कल्पनेनं मी अस्वस्थ होत असे. मी
अनेक प्रकारची भजनं ऐकली. अनेक तालसुरांचे ढंग पाहिले आणि अचानक
मला माझा सूर गवसला. मी जाताना तुम्हाला वचन दिलं होतं. त्याचमुळं
तुमच्यासमोरा अभोगी गायलो." (पृ.२३६) अशा शब्दात महेश 'अभोगी' ची
सार्थकता स्पष्ट करतो. शोकात्म भाव, प्रेमातील विव्हलता, तळमळ,
अंत:करणातील भावपूर्णतेचे प्रकटीकरण होण्यासाठी 'अभोगी' हा राग
उपयुक्त मानला जातो. या कसोट्यांवर प्रस्तुत कादंबरीची सरसता आणि
सकसता लक्षात घेणे संयुक्तिक वाटते.

Subscribe to:
Posts (Atom)