Mi Ladachi maina Tumchi ( मी लाडाची मैना तुमची) By: D M Mirasdar In: Naatak, marathi
Synopsis:१९६७-६८ च्या सुमारास लिहिलेलं हे लोकवग नाट्य. ('विच्छा माझी पुरी करा' हे वगनाट्य याच सुमारास तर लोकांनी डोक्यावर घेतलं होतं.) हे वगनाट्य त्या काळात चांगलं चाललं. उत्सुकता वाढवणारी कथा, विनोद, संगीत आणि निळू फुले, राम नगरकर यांचा अभिनय यामुळे हे गाजले असे म्हणायला हरकत नाही.
No comments:
Post a Comment