Tuesday, 19 April 2016

Gappa Goshti (गप्पागोष्टी) By: D M Mirasdar In: Katha sangrah, marathi vinodi

मानवी स्वभाव, त्यातील विसंगती, इरसालपणा, आणि यांमधून होणारी विनोदनिर्मिती या विषयांभोवती या संग्रहातल्या कथा गुंफलेल्या आहेत. सहज व उत्स्फूर्त कथाकथनशैलीमुळे यातल्या कथा या "गप्पागोष्टी" च वाटतात.

No comments:

Post a Comment