Friday, 15 April 2016

उरलंसुरलं, urla surla, Language: मराठी , marathi, Authors: पु. ल. देशपांडे , p.l.deshpande.Category: विनोदी, vinodi

पु.लं.च्या काही पूर्वप्रकाशित तर काही अप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह ! पु.लं या पुस्तकाबद्दल म्हणतात- ‘माझं लिखाण आनंदाने हसत हसत स्वीकारणार्‍या माझ्या वाचकवर्गालाच हे ‘उरलंसुरलं’ कृतज्ञपूर्वक अर्पण करतो.’ सदर पुस्तकात समाविष्ट लेख : * असा मी...असा मी * मी कसला नक्षलवादी! : सत्येनबाबूची सत्यकथा (ललित, मार्च १९७१) * साहित्य आणि नस (महाराष्ट्र टाइम्स, ७ नोव्हेंबर १९७६) * ठणठणपाळ झिंदाबाद!(म्हणजे आम्ही मुर्दाबाद!) : ( ललित, जानेवारी १९७३) * आवाज...आवाज (आवाज, दिवाळी १९६७) * समजा, कुणी तुमच्या मुस्कटीत मारली तर... (सुगंध, दिवाळी १९६९) * थ्री इन वन : एका नाट्यानुभवाचा नाट्यानुभव (आवाज, दिवाळी १९७६) * एका मोर्चाची गोष्ट (धरती, दिवाळी १९६७) * गाढवाची गोष्ट (अभिरुचि, मे १९४७) * ध्वन्य ध्वन्य महाराष्ट्र (आवाज, दिवाळी १९६०) * गोदूची वाट : एक प्रतीक-नाट्य (आवाज, दिवाळी १९५६) * अडला हरी (आवाज, दिवाळी १९७३) * बाळाऽऽ नो नो रेऽऽ : कुटुंबनियोजन : काही सरकारी आवाज (आवाज, दिवाळी १९६५) * खुर्च्या (भाड्याने आणलेल्या) : एक न-नाट्य (वीणा, दिवाळी १९६३) * अज्ञात प्रियतमे.... (यूगांतर, ३० ऑगस्ट १९४७) * संभा नाभाजी कोतमिरे यांची पत्रे (अनिल साप्ताहिक, १७ जुलै १९४७) *पृथ्वी गोल आहे (चारप्रसंगी नेटक) : (अभिरुचि, जून १९४६) * काही (च्या काही) कविता

No comments:

Post a Comment