Friday, 15 April 2016
व्यक्ती आणि वल्ली Author: पु. ल. देशपांडे, vyakti ani valli, vyakti chitran, marathi, p.l.deshpande
जीवनातल्या विसंगत अनुभवांना विनोदी शैलीनं गहिरेपणा प्राप्त करून देणार्या पुलंच्या समर्थ लेखणीतून उतरलेला हा व्यक्तिचित्रांचा संग्रह. ह्या पुस्तकातल्या व्यक्ती आणि वल्लीही मनाला भावतात. मिस्कील शैली आणि निर्मळ विनोदाच्या पखरणीमुळं मनाची मरगळ दूर होऊन प्रसन्नतेचा शिडकावा मनावर होतो. पुलंच्या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार ह्या पुस्तकात पाहायला मिळतो.
नारायण, सखाराम गटणे, चितळेमास्तर वगैरे मराठी साहित्यात कायमची वास्तव्याला आलेली व्यक्तिचित्रे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment